Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.
     
Results Page:  Previous Next
Author Swami, Shivkrupanand.

Title गंगेचे अवतरण (ganga ka awataran, marathi) [OverDrive/Libby electronic resource] सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पाचव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठानादरम्यान (१६ जानेवारी ते ०२ मार्च २०११) साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश. Shivkrupanand Swami.

Edition Unabridged.
Imprint Solon : Babaswami Printing And Multimedia Pvt. Ltd., 2021.
QR Code
Description 1 online resource (1 audio file) : digital
Playing Time 01:18:58
Description audio file rda
Note Unabridged.
Performer Narrator: Neha M. Patange.
Summary २०११ हे वर्ष पूज्य गुरुदेवांनी जागृती वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे वर्ष साधकांना आपल्या आध्यात्मिक स्थितीचे निरीक्षण करण्याची, आत्मचतिंन करण्याची एक सुवर्णसंधी आहे. मागील पाच वर्षांपासून पूज्य गुरुदेव दरवर्षी समर्पण आश्रम, दांडीमध्ये गहन ध्यान अनुष्ठान संपन्न करत आले आहेत आणि या ४५ दिवसांसाठी ते एकांतात ध्यानाच्या उच्च अवस्थेत राहून प्रत्येक साधक साधिकांच्या स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करत असतात व सर्वांची आध्यात्मिक प्रगती व्हावी या उद्देशाने गुरुशक्तींकडून आलेले संदेश वेळोवेळी लिखित स्वरूपात पाठवत असतात. प्रत्येक साधकाने आपल्या स्वत:चे गुरू बनावे, प्रत्येक साधकाने आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत ह्याच जीवनात मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या लिखित संदेशांच्या माध्यमातून अनेक विषयांवर, जसे की व्यक्तीच्या शरीरापासून शक्तीकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे, आत्मचिंतन, सामूहिकतेचे महत्त्व, चैतन्याची गंगा, आत्मचित्तातून आत्मजागृती, आत्म्याची आत्मीयता, गुरुशक्तिधाम तसेच जिवंत कल्पवृक्ष, विस्तृत मार्गदर्शन केले आहे. हे पुस्तक वरील संदेशांचे संकलन आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वाचक ह्या पुस्तकाच्या वाचनाने नक्कीच लाभान्वित होतील.
System Details Requires OverDrive Listen (file size: N/A KB) or OverDrive app (file size: 37028 KB).
Subject Nonfiction.
Religion & Spirituality.
Self-Improvement.
Genre Electronic audiobooks.
Added Author Patange, Neha M..
ISBN 9781667038797 (sound recording)
Patron reviews: add a review
Click for more information
EAUDIOBOOK
No one has rated this material

You can...
Also...
- Find similar reads
- Add a review
- Sign-up for Newsletter
- Suggest a purchase
- Can't find what you want?
More Information