Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.

LEADER 00000nim a2200409Ka 4500 
006    m        h         
007    cr una---      
007    sz usn nn   ed 
008    200830s2020    nyu    js     000 0 mar d 
020    9781662278211 (sound recording) 
037    3FA7E4D6-8384-4581-9894-7F99C78F0DA5|bOverDrive, Inc.
       |nhttp://www.overdrive.com 
040    TEFOD|cTEFOD 
099    eAudiobook OverDrive/Libby 
100 1  Swami, Shivkrupanandji. 
245 10 Navyug ki aur (marathi), नवयुगाकडे|h[OverDrive/Libby 
       electronic resource]|bसद्‌गुरू श्री शिवकृपानंद 
       स्वामीजींच्या द्वारे चौदाव्या ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान
       - २०२० ( ७ जानेवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२० ) या 
       दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश.|cShivkrupanandji 
       Swami. 
250    Unabridged. 
260    Solon :|bBabaswami Printing & Multimedia Pvt Ltd,|c2020. 
300    1 online resource (4 audio files) :|bdigital 
306    03:41:43 
336    spoken word|bspw|2rdacontent 
337    audio|bs|2rdamedia 
337    computer|bc|2rdamedia 
338    online resource|bcr|2rdacarrier 
347    audio file|2rda 
500    Unabridged. 
511 0  Narrator: Chitra Joshi. 
520    'समर्पण ध्यानयोग' संस्काराचे प्रणेता सद्‌गुरू श्री 
       शिवकृपानंद स्वामीजी मागील चौदा वर्षांपासून समर्पण आश्रम, 
       दांडीमध्ये पंचेचाळीस दिवसांचे गहन ध्यान अनुष्ठान करत आले 
       आहेत. ह्या दिवसांमध्ये पूज्य गुरुदेव सतत ध्यानाच्या उच्च 
       अवस्थेत असतात आणि मनुष्यसमाजातील प्रत्येक वर्गाच्या 
       लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वहस्ते लिहिलेले संदेश 
       पाठवत असतात.   पूज्य गुरुदेवांनी २०२० हे वर्ष 'बाल वर्ष 
       ' म्हणून घोषित केले आहे. आजच्या स्पर्धेच्या तणावपूर्ण 
       युगात सर्व मुले निरोगी, सुरक्षित तसेच सुसंस्कृत असावीत, 
       ह्या उद्देशाने पूज्य गुरुदेवांनी आपल्या ह्या वर्षी 
       पाठवलेल्या लिखित संदेशांच्या संदेशांद्वारे समर्पण ध्यानयोग
       संस्काराशी जोडले जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. हे पुस्तक
       त्यांच्याच ह्या संदेशांचे संकलन आहे.   मुले समर्पण 
       ध्यानसंस्कार ग्रहण करून नियमित ध्यानसाधनेद्वारे त्यांच्या 
       आत दडलेल्या ऊर्जेला सक्रिय करून स्वत:चे सकारात्मक, 
       शक्तिशाली सुरक्षाकवच निर्माण करू शकतात व नजीकच्या भविष्यात
       अजून वेगाने पसरणार्‍या नैराश्यासारख्या भयंकर विकारापासून 
       स्वत:चे संरक्षण करू शकतात. ते सकारात्मक, संतुलित, यशस्वी, 
       निरागसतेचे, सुखमय जीवन जगत असताना ह्याच जीवनात कर्ममुक्त 
       अवस्था म्हणजेच मोक्ष प्राप्त करू शकतात. ही प्रक्रिया 
       नक्कीच नवयुगाच्या निर्माणाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड 
       सिद्ध होईल. ह्या संदेशांच्या माध्यमातून मुलांबरोबर 
       मोठ्यांनाही याचा लाभ मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. 
538    Requires OverDrive Listen (file size: N/A KB) or OverDrive
       app (file size: 103954 KB). 
650  7 Health & Fitness.|2OverDrive 
650 17 Juvenile Nonfiction.|2OverDrive 
655  7 Electronic audiobooks.|2local 
700 1  Joshi, Chitra. 
856 40 |uhttps://naperville.overdrive.com/media/5673643
       |zAvailable on OverDrive/Libby 
856 42 |3Excerpt|uhttps://samples.overdrive.com/?crid=3fa7e4d6-
       8384-4581-9894-7f99c78f0da5&.epub-sample.overdrive.com
       |zSample 
856 42 |3Image|uhttps://img1.od-cdn.com/ImageType-100/7552-1/
       %7B3FA7E4D6-8384-4581-9894-7F99C78F0DA5%7DImg100.jpg
       |zLarge cover image 
856 42 |3Thumbnail|uhttps://img1.od-cdn.com/ImageType-200/7552-1/
       %7B3FA7E4D6-8384-4581-9894-7F99C78F0DA5%7DImg200.jpg
       |zThumbnail cover image