Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.
     
Limit search to available items
Results Page:  Previous Next
Author Bhurani, Jagdish R.

Title Muthra chikitsechya sahayyane karkrog bara kara [OverDrive/Libby electronic resource] Surgery aani chemotheraphy pasun vaachu shakta. Jagdish R Bhurani.

Imprint Chennai : Notion Press, 2020.
QR Code
Description 1 online resource
Note Title from eBook information screen..
Summary स्वयं-मूत्रचिकित्सेला "शिवाम्बु" म्हणतात. ही एक प्राचीन पद्धती आहे जी अनेक वर्षांपासून स्वतःचाप्रभावदाखवत आहे. प्राचीन काळी सर्व साधू आणि ऋषीगण मुत्र चिकित्सा करत असत. प्राचीन पुस्तक दमर तंत्र मध्ये उल्लेख केला आहे की भगवान शंकरांनी स्वतः पार्वती मातेला शिवाम्बु कल्प "मूत्र चकित्सा" स्वीकारण्याससांगितले होते. स्वयं-मूत्र चिकित्सेच्या उल्लेख 5000 वर्षापूर्वीच्या वेदांमधील दमर तंत्र मधील "शिवाम्बु कल्प विधि" मध्ये केलेला आहे. परमेश्वराने मनुष्याला एक अद्भुत देणगी दिलेली आहे, त्याचे स्वतःचे जल "शिवाम्बु". शिव म्हणजे लाभकारी, स्वास्थ्यप्रद, आणिअम्बु म्हणजेजल. त्यांनी"शिवाम्बु" लापवित्र जल म्हटले आहे."शिवाम्बु" (लाभकारी जल) हाएक संस्कृत शब्द आहे. जेव्हा एखाद्या रुग्णाला कळते की त्याला कॅन्सर आहे तेव्हा डॉक्टर त्याच्या मनात भीती निर्माण करतात आणि रुग्णाला सर्जरी आणि केमोथेरपी करण्यास सांगतात. ह्या पुस्तकाचे प्रकाशन प्रत्येकव्यक्तिला हे सांगण्यासाठी केला आहे की ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे त्या प्रत्येक व्यक्तीने सर्जरी किंवा केमोथेरपी करण्यापूर्वी "मूत्र चिकित्सेचा" स्वीकार केला पाहिजे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि याचे कोणतेही नकारात्मक परिणाम नाहीत. ही चिकित्सा कॅन्सरला नियंत्रित/ बरे करू शकते. आणि पूर्णपणे मोफत आहे.
System Details Requires OverDrive Read (file size: N/A KB) or Adobe Digital Editions (file size: 7594 KB) or Kobo app or compatible Kobo device (file size: N/A KB) or Amazon Kindle (file size: N/A KB).
Subject Nonfiction.
Medical.
Genre Electronic books.
ISBN 9781647835934 (electronic bk)
Patron reviews: add a review
Click for more information
EBOOK
No one has rated this material

You can...
Also...
- Find similar reads
- Add a review
- Sign-up for Newsletter
- Suggest a purchase
- Can't find what you want?
More Information