Library Hours
Monday to Friday: 9 a.m. to 9 p.m.
Saturday: 9 a.m. to 5 p.m.
Sunday: 1 p.m. to 9 p.m.
Naper Blvd. 1 p.m. to 5 p.m.
     
Limit search to available items
Results Page:  Previous Next
Author Bhadang, Rakesh.

Title रक्ताळ शाई (raktal shai) [Overdrive electronic resource] : झुंज नक्षल चळवळीशी. Rakesh Bhadang.

Imprint Pacific Grove : Smashwords Edition, 2019.
QR Code
Description 1 online resource
Note Title from eBook information screen..
Summary मानव, एक शोधक पत्रकार, कलकत्ता येथील पोलिस क्रूरता आणि सरकारी भ्रष्टाचाराची अंडीपिल्ली उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच वेळी, नक्षलवाद, एक नवीन मार्क्सवादी-माओवादी चळवळ, पूर्व भारतामध्ये आगी सारखा पसरत आहे. मानव नक्षलवाद्यांच्या संघर्षाशी सहानुभूतिशील आहे, परंतु तो त्यांच्या हिंसा मार्गाशी सहमत नाहीं. जेव्हा एक शक्तिशाली मंत्र्यांचा खून होतो, तेव्हा मानवाचे शत्रू त्याला मंत्र्याच्या खुनाच्या षडयंत्रात गोवतात. कलकत्यातून फरारी होण्यास भाग पडल्यामुळें मानव परिस्थितीशी जुळवून घेण्यास संघर्ष करतो; तथापि, त्याचा शोधक स्वभाव दडपला जात नाही. एका बातमीच्या शोधात जेव्हा मानव जंगलात शिरतो, तिथे अकस्मात तो एका माओवादी आणि नक्षलवादींच्या बंडाला सामोरे जातो. तिथली गडद रहस्ये त्याला मुळापासून हादरवितात. जिवंत राहण्यासाठी आणि बंडाला पराभूत करण्यासाठी मानवाला प्रथम आपल्या आयुष्याच्या उद्देश पुन्हा शोधून काढावा लागेल.
System Details Requires OverDrive Read (file size: N/A KB) or Adobe Digital Editions (file size: 555 KB) or Kobo app or compatible Kobo device (file size: N/A KB) or Amazon Kindle (file size: N/A KB).
Subject Fiction.
Literature.
Suspense.
Thriller.
Genre Electronic books.
ISBN 9780463619636 (electronic bk)
Patron reviews: add a review
Click for more information
EBOOK
No one has rated this material

You can...
Also...
- Find similar reads
- Add a review
- Sign-up for Newsletter
- Suggest a purchase
- Can't find what you want?
More Information